सभागृह नेते ॲड. प्रकाश बिनेदार यांचा प्रशासनाला सज्जड इशारा ५ टक्के समाजकल्याण निधीचा अपव्यय, लाभार्थ्यांची दिरंगाई व अधिकाऱ्यांच्या मनमानी दोषींवर कारवाई, चौकशी एका महिन्यात अहवाल सादर करण्याची मागणी मागासवर्गीय व दिव्यांगांच्या शिष्टमंडळाची सद... Read more
नव्या कार्यकारिणीची बिनविरोध निवड १९८५ पासूनची सामाजिक वाटचाल कायम मोतीराम पादीर | कर्जत: कर्जत तालुक्यातील आदिवासी समाजासाठी सामाजिक, शैक्षणिक आणि हक्कांच्या प्रश्नांवर सातत्याने कार्यरत असलेल्या आदिवासी ठाकूर समाज संघटना, कर्जत या संघटनेच्या न... Read more
राष्ट्रीय स्तरावर पुन्हा मानाचा बहुमान वास्तुशास्त्रातील योगदानाला राष्ट्रीय सलाम रायगडचे वादळ न्युज नेटवर्क | पुणे: वास्तुशास्त्र क्षेत्रात अनेक वर्षांपासून उल्लेखनीय कार्य करत समाजप्रबोधनाची धुरा समर्थपणे सांभाळणारे डॉ. महेश निमणे यांना ‘राष्ट... Read more
तहसीलदार-नायब तहसीलदार संघटना आक्रमक; २७ जुलैपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा पोयनाड पोलिसांच्या कारवाईचा तीव्र निषेध; अटक केलेल्या अधिकाऱ्याची तातडीने सुटका व गुन्हा रद्द करण्याची मागणी ओमकार नागावकर / अलिबाग: पोयनाड पोलीस ठाण्यात दाखल एफआयआ... Read more
सुधीर देशमुख / खालापुर – कर्जत: आषाढ पौर्णिमा; म्हणजेच साधक, शिष्य ज्या दिवसाची अत्यंत आतुरतेने वाट पहात असतो, तो गुरुपौर्णिमेचा मंगलमय दिवस ! शिष्याच्या संपूर्ण जीवनाला व्यापून राहिलेल्या सर्वशक्तीमान आणि सर्वज्ञ गुरूंच्या चरणी... Read more
₹३८.७० लाखांचे ई-टॉयलेट की मृत्यूचा सापळा? महिला पर्यटक ई-टॉयलेटमध्ये अडकली निकृष्ट दर्जाच्या कामावर नागरिकांचा संताप, भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी दिगंबर चंदने / माथेरान: माथेरान नगरपालिकेने प्रशासकीय कार्यकाळात सुमारे ₹३८ लाख ७० हजार खर्च करू... Read more
श्रीकांत खुपेरकर / आसनगाव: कल्याण–कसारा उपनगरीय रेल्वे मार्गावरील आसनगाव रेल्वे स्थानकावरील गंभीर सुरक्षा आणि पायाभूत सुविधांतील त्रुटींमुळे हजारो प्रवाशांच्या, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्थानकावरील सर्वात... Read more
संपादकीय: भारतीय लोकशाहीबाबत अनेकदा प्रश्न उपस्थित केले जातात. सत्ताधाऱ्यांवर टीका करणाऱ्यांना अडथळे येतात, विरोधकांवर कारवाया होतात, माध्यमांच्या स्वातंत्र्यावर चर्चा होते आणि न्यायव्यवस्थेच्या भूमिकेवरही मतमतांतरे व्यक्त केली जातात. या सगळ्या... Read more
महिला आत अडकली, हाताला दुखापत दिगंबर चंदने / माथेरान: काही दिवसांपूर्वी माथेरान येथील प्रसिद्ध एको पॉईंट परिसरातील ई-टॉयलेटमध्ये एक महिला आतून कडी उघडता न आल्याने बराच वेळ अडकून पडल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने महिलेच्या पतीने प्रसंगावधान... Read more
मंडळ अधिकाऱ्यांच्या अटकेने महसूल कर्मचाऱ्यांमध्ये संताप कर्जतसह जिल्हाभर आंदोलनाला जोरदार पाठिंबा रविदास जाधव अटक प्रकरण तापले; रायगडातील महसूल कर्मचारी लेखणी बंद, बेमुदत संपाच्या तयारीत नरेश जाधव / कर्जत: पोयनाड पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमां... Read more